Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
September 03, 2012
Visits : 871

वाडा येथील हाय-व्हिजन कॉम्प्युटर एज्युकेशन या प्रख्यात संस्थेचा विद्यार्थी कुमार पियुष महेश साहू याची महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, पुणे यांनी एम. एस. सी. आय. टी. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या सहा लाख विद्यार्थ्यांमधून सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून निवड केली आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांच्या हस्ते सोमवारी द्र नाट्यमंदिर येथे सन्मानपत्र व रुपये पाच हजार बहाल करून पियुष महेश साहू या इय्यता नववी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थाचा गौरव करण्यात आला.       जानेवारी ते मेRead More

September 03, 2012
Visits : 5079

प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यकारणीची नुकतीच पुनर्रचना करण्यात आली. यामध्ये जव्हारचे अॅड. राजाराम मुकणे यांची पक्षाचे प्रदेश सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. जव्हार नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष व ठाणे जिल्हा बँकेचे माजी संचालक अॅड. राजाराम मुकणे यांनी आतापर्यंत केलेले निस्वार्थी कार्य व त्यांच्याकडे असलेले संगठन कौशल्य यामुळेच प्रदेश निवडणूक अधिकारी मदन बाफना यांच्या हस्ते मुंबई येथील प्रदेश कार्यालयात अॅड. रRead More

Pravin Mukane's Blog

Blog Stats
  • 5950 hits
Archives